बेळगाव : खासबाग, पाटील गल्ली येथील रहिवासी परशुराम शिवाजी तलवार (वय ५५) यांचे मंगळवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.
January 23, 2026
बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव महापालिकेच्या जन्म व मृत्यू दाखला विभागात होत असलेल्या गर्दीची दखल घेत महापौर मंगेश पवार यांनी उपमहापौर वाणी जोशी तसेच नगरसेवकांसह विभागाला भेट […]








