बेळगाव : खासबाग, पाटील गल्ली येथील रहिवासी परशुराम शिवाजी तलवार (वय ५५) यांचे मंगळवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.