येळ्ळूर दि. १० : मंगाईनगर दुसरा क्रॉस येळ्ळूर येथील रहिवासी व प्रसिद्ध (सेंट्रींग मेस्त्री) परशराम उर्फ आप्पाजी यल्लुप्पा गोरल (वय ६७) यांचे आज बुधवार दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, तीन मुली, सून, दोन भाऊ, चार बहिणी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज रात्री ८.३० वाजता येळ्ळूर स्मशानभूमीत होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार (दि.११) रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.
December 15, 2025
पालकमंत्री सतीश जारकीहोळी अथणी / वार्ताहर अथणी शहरातील शिवाजी चौक येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य लोकार्पण केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते करण्यात […]








