बेळगाव : मंडोळी रोड, भवानीनगर येथील रहिवासी श्री. नरेशकुमार पुरण शर्मा (वय ६५) यांचे आज बुधवार दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित एक अविवाहित असे दोन मुले आहेत. आज सायंकाळी ५ वा. शहापूर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.
December 8, 2025
बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला अडथळा आणण्याचे प्रयत्न केले तरीही, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने ठाम भूमिका घेत आज महामेळावा यशस्वीपणे पार पाडला. पहाटेपासूनच […]








