बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील निवृत्त के.ई.बी.कर्मचारी श्री. नागोजी बाबू पाटील (वय ७० वर्ष) यांचे आज शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले.त्यांच्यावर सायंकाळी ५ वा. कंग्राळी खुर्द येथे अंत्यसंस्कार होणार आहे. कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत (भैय्या) पाटील यांचे ते वडील होत.
October 19, 2025
दिवाळी २०२५ : हिंदू धर्मियांच्या प्रमुख सणांपैकी एक असलेल्या दिवाळीला प्रारंभ झाला आहे. दिवाळीत विविध धार्मिक सणांना तर महत्त्व असतेच पण त्याचबरोबर आणखी एक प्रथा दिवाळीत […]