बेळगाव : सुळगा (उ.) वेंगुर्ला रोड येथील, रहिवासी तथा सुळगा (उ.) ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष कै. अशोक चंद्रू पाटील यांचे सुपुत्र, एपीएमसी मार्केटयार्ड मधील प्रसिद्ध अडत व्यापारी श्री. मारुती (बाळू) अशोक पाटील (वय ४८) यांचे गुरुवार दि. १० जुलै रोजी सकाळी ६.२० वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, भाऊ, वहिनी, पुतणे – पुतण्या, बहिणी – भावोजी असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी १२ वाजता होणार आहे.
October 18, 2025
बेळगाव : माजी नगरसेविका, आदर्श सोसायटीच्या माजी उपाध्यक्षा, समाजसेविका आणि आदर्श माता, शकुंतला बिर्जे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाच्या अकराव्या दिनानिमित्त अल्प परिचय..सौ. शकुंतला अनिल […]