सुळगा (हिं.) : ब्रह्मलिंग गल्ली येथील रहिवासी श्री.लक्ष्मण (भय्याप्पा) लुमान्ना चौगुले (वय ७५) यांचे आज रविवार दि. २२ मार्च २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी ६ सुळगा (हिं.) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
March 22, 2026
ग्रामस्थांचा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानावर मोर्चा कचरा डेपो अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी बेळगाव / प्रतिनिधी बेळगावमधील तुरमुरी कचरा डेपो रद्द करण्यासाठी हिंडलगा, आंबेवाडी, मण्णूर, गोजगा, […]








