येळ्ळूर : सुभाष गल्ली, येळ्ळूर येथील प्रतिष्ठित नागरिक, आदर्श शिक्षक व सेवानिवृत मुख्याध्यापक श्री. कल्लाप्पा लक्ष्मण हुंदरे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. १२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कर्ते मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. अंत्यसंस्कार सकाळी ११ . ३० वा. होणार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
April 12, 2026
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील ‘सूरसम्राज्ञी’ ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आज मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या […]








