येळ्ळूर, ता. २४ : विराट गल्ली येळ्ळूर येथील प्रगतशील शेतकरी व कुस्तीशौकीन वस्ताद गोविंद वासुदेव कुगजी (वय ९० वर्षे) यांचे आज रविवार दि. २४ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवार दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.