बेळगाव : मूळचे येळ्ळूर सध्या रा. समृध्दी कॉलनी वडगांव, येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री. देवाप्पा यशवंत घाडी यांचे बुधवार दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सहा भाऊ , चार बहिणी, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या गुरूवार दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. येळ्ळूर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.
January 24, 2026
‘कृष्ण भक्तीत न्हाहुन निघाली बेळगाव नगरी’ : उद्या समारोप बेळगाव : “हरे कृष्णा, हरे कृष्णा ,कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज […]








