येळ्ळूर : रामदेव गल्ली येथील सौ. जिजाबाई मोनाप्पा धामणेकर (वय ७१) वर्षे यांचे अल्पशा आजाराने बुधवार (ता. ११) रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, दीर, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या गुरुवार (ता. १२) रोजी सकाळी होणार आहे. येळ्ळूरचे प्रसिद्ध बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर रविदास धामणेकर यांच्या त्या मातोश्री होत.