हिंडलगा : सिध्दार्थ कॉलनी येथील रहिवासी पार्वतीबाई निंगाप्पा कांबळे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि. ५ रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक कांबळे व माजी सदस्य जयप्रकाश कांबळे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांचावर आज बुधवार दि.५ रोजी दुपारी २ वाजता हिंडलगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
February 4, 2026
‘बेल्कॉन २०२६’ गृहनिर्माण प्रदर्शन उद्यापासून सीपीएड मैदानावर भव्य उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णींची विशेष उपस्थिती बेळगाव : क्रेडाई बेळगावच्या वतीने आयोजित भव्य बांधकाम व गृहनिर्माण प्रदर्शन ‘बेल्कॉन […]








