नवरात्री २०२६ : नवरात्रीमध्ये भक्त दररोज दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. देवीची नऊ रूपे नऊ रंगांचे प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक रंगाचे स्वतःचे महत्त्व आहे. यामुळेच नवरात्रीत ९ दिवस भाविक वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालतात.

  • बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०२६ : चौथी माळ
  • आजचा रंग : निळा
  • रंगाचे महत्त्व : तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा ऊर्जेचे प्रतिक मानला जातो. विश्वासाचे,श्रद्धेचे, सुस्वभावाचे, आत्मियतेचे प्रतिक म्हणून निळ्या रंगाकडे पाहिले जाते. या रंग हा शांततेचे प्रतिक, शितलता आणि स्निग्धता दर्शवितो. निळ्या रंगाचा मेंदूवर चांगला प्रभाव पडतो. निळा रंग हा बौद्धिक क्षमता वाढविण्याचे ही काम करतो. समुद्र आणि आकाश यामध्ये निळ्या रंगाची अनुभूती मिळते.