बेळगाव : मूळच्या नवी गल्ली शहापूर व सध्या नाथ पै सर्कलच्या रहिवासी सौ. सुभद्रा मनोहर धामनेकर (वय 75 वर्षे) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वा. शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, 4 विवाहित कन्या,जावई व नातवंडे असा परिवार आहे. सिव्हिल इंजिनियर सुनिल कुमान्ना चौगुले यांच्या त्या सासूबाई होत.
February 10, 2026
बेळगाव / प्रतिनिधी दलित, आदिवासी आणि दुर्बल घटकांच्या ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. […]








