बेळगाव : माजी आमदार संभाजीराव पाटील यांची कन्या सौ. संध्या नितीन पेरनुरकर (पिंकी) वय ४५ यांचे अल्पशा आजाराने सोमवारी सकाळी निधन झाले. आजारी असल्याने गेल्या काही दिवसांपासून के. एल. ई. इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगी असा परिवार आहे. अंत्यसंस्कार शहापूर स्मशानभूमीत पार पडणार आहेत.
January 23, 2026
राज्य रयत संघ आणि हरित सेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात फोफावत चाललेल्या बेकायदा दारू विक्रीवर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर […]








