बेळगाव : सौ. लता चुडाप्पा पाटील (वय ६२ वर्षे) यांचे आज दुपारी १ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, १ भाऊ, २ चिरंजीव, २ कन्या आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज संध्याकाळी ६ वा. करले स्मशानभूमी येथे होणार आहे.
December 23, 2025
वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय : नागरिकांना दिलासा बेळगाव / प्रतिनिधी अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भुयारी मार्ग अखेर नागरिकांच्या वापरात येण्याच्या मार्गावर आहे. दीर्घकाळ […]








