बेळगाव : सौ. लता चुडाप्पा पाटील (वय ६२ वर्षे) यांचे आज दुपारी १ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, १ भाऊ, २ चिरंजीव, २ कन्या आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज संध्याकाळी ६ वा. करले स्मशानभूमी येथे होणार आहे.