बेळगाव : शहापूर नवी गल्ली येथील रहिवासी तथा राधाकृष्ण स्वीट मार्टचे मालक श्री. पुंडलिक नारायण धामणेकर (वय ७६) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून शहापूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
December 30, 2025
बेळगाव : उद्यमबाग येथील प्रसिद्ध उद्योजक व निलजकर साॅ मील आणि धनंजय पॅकर्सचे मालक नारायण यल्लाप्पा निलजकर (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी निधन झाले. […]








