सुळगा (हिं.) : येथील मारुती गल्लीतील रहिवासी श्री. लक्ष्मण नारायण पाटील (वय ८३) यांचे आज रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता मारुती गल्ली येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.