सुळगा (हिं.) : येथील मारुती गल्लीतील रहिवासी श्री. लक्ष्मण नारायण पाटील (वय ८३) यांचे आज रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वा. निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. उद्या सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता मारुती गल्ली येथील निवासस्थानाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
March 13, 2026
तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव : सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी व सीमाभागातील मराठी भाषेचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून होणाऱ्या मराठी सन्मान यात्रा यशस्वी करण्यासाठी, […]








