येळ्ळूर ता. ३१ : ब्रह्मलिंग गल्ली येळ्ळूर येथील निवृत सुभेदार मेजर कृष्णा परशराम पावले (वय ६७) वर्षे यांचे अल्पशा आजाराने शनिवार (ता. ३१) रोजी सायंकाळी ६.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा तीन भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. समाजसेवक डॉ. तानाजी पावले व ब्रह्मलिंग सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पावले यांचे ते बंधू होत. रक्षा विसर्जन सोमवार (ता. 2)रोजी सकाळी ८.०० वाजता होणार आहे.