येळ्ळूर : नेताजी गल्ली सध्या रा. परमेश्वरनगर येळ्ळूर येथील रहिवासी, निवृत्त शिक्षक तथा म. ए. समितीचे कट्टर समर्थक श्री. कृष्णा घाडी (वय ८५) यांचे बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ४ वा. वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, एक विवाहीत मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सकाळी ११ वा. वैकुंठधाम येळ्ळूर (वेशीमध्ये) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. रक्षा विसर्जन उद्या गुरुवारी सकाळी ८ वाजता होणार आहे.
February 17, 2026
नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लिंगराज कॉलेज जवळ बिबट्या दिसल्याची चर्चा रंगताच परिसरात काही काळ घबराट पसरली. […]








