बेळगाव : मुळच्या शहापूर गाडे मार्ग येथील व सध्या विश्वकर्मा कॉलनी येडीयुराप्पा मार्ग येथील रहिवासी मंगल सुरेश कुगाजी (वय ६२) यांचे आज बुधवार दि. ९ जुलै रोजी हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन विवाहित मुलगे, दोन मुली, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी ५ वाजता शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शुक्रवार दि. ११ जुलै रोजी सकाळी ९ वाजता रक्षाविसर्जन होईल.
January 24, 2026
‘कृष्ण भक्तीत न्हाहुन निघाली बेळगाव नगरी’ : उद्या समारोप बेळगाव : “हरे कृष्णा, हरे कृष्णा ,कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज […]








