बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आली असून मराठी भाषा गौरव दिन सोहळा, सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि इतर विषयावर चर्चा करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले आहे.
March 17, 2026
काव्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बेळगाव / प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत बाग परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेला मार्च महिन्याचा काव्यवाचन कार्यक्रम जत्ती मठ येथे नुकताच मोठ्या […]








