खानापूर : पुणे येथील उद्योजक, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक पीटर डिसोजा यांच्या मातोश्री श्रीमती. डुमनाबाई फ्रान्सिस डिसोजा (वय ९२) वर्षे यांचे पुणे येथे दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर आज शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मूळगावी माचीगड (ता.खानापूर) येथे ख्रिस्ती स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, जावई, सून ,नातवंडे,पणतवंडे असा मोठा परिवार आहे.
March 6, 2026
औद्योगिक पार्क, सिंचन योजना, शिक्षण-क्रीडा क्षेत्रासाठी कोट्यवधींच्या घोषणा बेळगाव / प्रतिनिधी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या राज्य अर्थसंकल्पात सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यासाठी […]








