बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली असून येत्या १ नोव्हेंबर काळया दिनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष अंकुश केसरकर आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.
October 24, 2026
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावची महत्त्वपूर्ण बैठक रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली […]







