बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक मंगळवार दि. १५ रोजी सायंकाळी ५.३० वा. रामलिंगखिंड गल्ली येथील जत्तीमठ येथे बोलाविण्यात आली आहे .या बैठकीस शहर व उपनगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, शिवभक्त ,कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी व चिटणीस विजय पाटील यांनी केले आहे.
March 14, 2026
खानापूर : श्री दत्त पद्मनाभ पिठाधीश्वर, अध्यात्म शिरोमणी, पद्मश्री विभूषित, गोवा स्वामी, प पू.सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने संत समाज खानापूर विभागाच्या वतीने गोवा राज्यातील […]








