बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वाची बैठक रविवार दि. १० रोजी दुपारी ३ वाजता खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे होणार आहे. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.
March 18, 2026
महापालिकेत पुन्हा भाजपचा झेंडा जातीय समीकरण साधत दोन्ही पदांवर विजय बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी प्रीती कामकर तर उपमहापौरपदी हनुमंत कोंगाळी यांची आज झालेल्या निवडणुकीत […]








