बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वाची बैठक रविवार दि. १० रोजी दुपारी ३ वाजता खानापूर रोड येथील मराठा मंदिर येथे होणार आहे. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.
January 24, 2026
आता मद्यपी चालकांवरही दाखल होणार गुन्हा बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव जिल्ह्यात गांजा विक्री आणि सेवनाला पूर्णपणे आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली आहे. यासाठी सर्व […]








