बेळगाव / प्रतिनिधी
डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) शंकर फकीरप्पा परसन्नवर यांचे (वय ५६) यांचे बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मूळचे बैलहोंगल तालुक्यातील संपगाव गावचे रहिवासी असलेले शंकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.