बेळगाव : काडा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर बेळगाव ग्रामीण काँग्रेसचे नेते युवराज कदम यांचा सत्कार करण्यात आला. वडगाव कृषी पत्तीनं संस्था आणि बळ्ळारी नाला विकास समितीच्या वतीने सदिच्छा भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमास वडगाव कृषी पत्तीनं अध्यक्ष अमोल देसाई, संचालिका माधुरी बिर्जे, तसेच बळ्ळारी नाला विकास समितीचे किर्तीकुमार कुलकर्णी आणि प्रकाश सुधाकर बाळू जोशी उपस्थित होते.