येळ्ळूर : मूळचे कलमेश्वर गल्ली, सध्या राहणार शिवाजीनगर येळ्ळूर येथील रहिवासी तथा माजी सैनिक परशराम भुजंग कदम (वय ८४) यांचे आज मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते सैनिक सोसायटीचे माजी सेक्रेटरी, माजी संचालक तसेच सल्लागार होते. त्यांच्यावर उद्या बुधवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वा. येळ्ळूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
February 6, 2026
भाजपची वनविभागाविरोधात निदर्शने बेळगाव / प्रतिनिधी बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी येथील कौरी गुड्ड परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या विनापरवाना वृक्षतोडीप्रकरणी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात भाजप व शेतकरी संघटनांनी तीव्र […]








