बेळगाव : वेंगुर्ला रोडवर साई कॉलनी सुळगा (हिं.) येथे बेळगाव शहर व शिनोळी औद्योगिक वसाहत यांच्यामध्यावर दोन्ही बाजूंनी अंतर (5km) सर्व सोयींनी युक्त असा पहिल्या मजल्यावरील 2 BHK / 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे. 

  • सोयी :
  • पाण्याची सोय (विहीर + ग्रामपंचायत नळ)
  • बसस्टॉप आणि बाजारपेठेपासून अगदी जवळ
  • हॉल , किचन विथ पोर्च
  • एक मास्टर बेडरूम, विथ कमोड बाथरूम
  • इंडियन टॉयलेट बाथरूम
  • वॉशिंग युनिट
  • बेडरूम विथ बाल्कनी
  • स्वतंत्र वीजमीटर

संपर्क व पत्ता :
श्री. बाळासाहेब देवाप्पा पाटील, (सर)
संपर्क : 8971613079 , 7338377906 , 7760202541
आशीर्वाद बिल्डिंग घर.नं. ८३० साई कॉलनी
वेंगुर्ला रोड , कलखांबकर बाग सुळगा (हिं.)