बेळगाव : येळ्ळूर शिवाजीनगर येथील रहिवासी तथा माजी सैनिक श्री. सुभाष बाबुराव पाटील (वय ६२ वर्षे) यांचे मंगळवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई , भाऊ , वहिनी, पुतणे असा परिवार आहे. आज सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार आणि गुरुवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता रक्षाविसर्जन होणार आहे.