• अकरावा दिवस : भावपूर्ण श्रद्धांजली
  • कै. श्री. देवाप्पा बाळाप्पा मण्णूरकर
    स्वर्गवास : दि. १८/७/२०२५
चंदनापरी देह झिजवला , कष्टातून वसंत फुलविला
उरली नाही साथ आम्हाला, आठवण येथे क्षणा – क्षणाला
परमेश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना !
  • पत्नी : श्रीमती रुक्मिणी देवाप्पा मण्णूरकर
  • सुना व मुलगे :
  • श्री. परशराम देवाप्पा मण्णूरकर , सौ. ललिता परशराम मण्णूरकर
  • श्री. जयवंत देवाप्पा मण्णूरकर , सौ. प्रिया जयवंत मण्णूरकर
  • मुली : सौ. व श्री. मल्लवा, आशा, लता, नंदा
  • सुना, नातसुना, जावई, नातवंडे, पणतवंडे
  • समस्त मण्णूरकर परिवार आणि नातेवाईक फर्स्ट क्रॉस, ज्योतीनगर, होनगा बेळगाव