उकाड्याने हैराण झालेल्या बेळगावकरांना ‘वळिवाचा’ दिलासा
शहरासह तालुक्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बेळगाव : उकाड्याने त्रस्त झालेल्या बेळगावकरांना अचानक झालेल्या वळिवाच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला असला, तरी या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत […]
