खानापूर तालुक्यातील धबधबे, जंगल परिसरात पर्यटकांना तात्पुरती बंदी
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचा निर्णय आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा बेळगाव : पश्चिम घाट परिसरात आणि खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धबधबे, नदी-नाले […]
