येडियुरप्पा मार्गावरील जलवाहिनीला गळती ; हजारो लिटर पाणी रस्त्यावर

बेळगावात पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा अपव्यय बेळगाव : जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि घटलेली पाण्याची पातळी यामुळे अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. […]