बेळगाव पोलिसांकडून गणेशोत्सवासाठी वाहतुकीचे विशेष व्यवस्थापन

जीपीएस सुविधेद्वारे शोधता येणार पार्किंगची ठिकाणे बेळगाव : गणेशोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. गणेश मंडपांना भेट देण्यासाठी येणाऱ्या […]