केसरेकर दांपत्य हत्याकांड ; आरोपीला फाशीच्या मागणीसाठी २१ ऑगस्टला बेळगावात भव्य मूक मोर्चा
पोलीस आयुक्तांना निवेदन बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील मराठी दांपत्याच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बेळगावात […]
