बेळगावात ‘री-नीट’ परीक्षेसाठी २८ केंद्रांभोवती जमावबंदी

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा आदेश २१ जून रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ पर्यंत २०० मीटर परिसरात निर्बंध सायबर कॅफे, झेरॉक्स दुकानेही राहणार बंद बेळगाव […]