वीस कोटींची घरपट्टी थकीत ; थकबाकीदारांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात
थकबाकी वसुलीवर महापालिकेचा भर बेळगाव : शहरातील एक लाख रुपयांहून अधिक घरपट्टी थकीत असलेल्या मिळकतधारकांची यादी महानगरपालिकेच्या महसूल विभागाने तयार केली आहे. संबंधित थकबाकीदारांना नोटिसा बजावून […]
