श्रीमूर्ती विसर्जनासाठी बेळगाव महापालिकेची तयारी पूर्ण
नऊ तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था २० जीव रक्षकांसह क्रेन, मंडप व विद्युत रोषणाईची सुविधा बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमूर्ती विसर्जनासाठी बेळगाव महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. यंदा […]
