शब्दगंध कवी मंडळ संघाच्या ‘कवी समजून घेताना’ उपक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दमदार काव्यवाचन अन् सुरेल गायनाने सीमा कणबरकर यांनी जिंकली रसिकांची मने ! स्त्रीवेदना, सामाजिक वास्तव, निसर्गाची व्यथा अन् प्रेमभावनांचा कवितेतून प्रभावी आविष्कार बेळगाव : स्त्रीजीवनातील वेदना, […]
