आंदोलन – मोर्चासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक

परवानगीशिवाय सोशल मीडियावर आवाहन केल्यास कायदेशीर कारवाई पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचा इशारा बेळगाव : सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन, मोर्चा किंवा निदर्शनांसाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन […]