विद्या भारती जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत देवेंद्र जिनगौडा शाळेची दमदार कामगिरी
चारही गटांमध्ये भव्य पारितोषिके पटकावली बेळगाव : विद्या भारतीच्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत शिंदोळी येथील देवेंद्र जिनगौडा शाळेने दैदिप्यमान कामगिरी करत सहभागी झालेल्या चारही गटांमध्ये विजेतेपद पटकावले. […]
