“आमचे सरकार पाच वर्षे टिकणारचं ” ; सतीश जारकीहोळींचा विश्वास
रायचूर : राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले असतानाच मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावर प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना […]
