बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (२९ सप्टेंबर) उत्साहात पार पडली. अध्यक्ष कृष्णा शहापूरकर अध्यक्षस्थानी होते. कार्यकारिणी सदस्य शिवराज पाटील यांनी […]
