समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांच्या अन्नपुरवठ्याची कोट्यवधींची बिले थकीत
कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी बेळगाव : समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील दहावीपूर्व व दहावीनंतरच्या शासकीय वसतिगृहांमधील अन्नपुरवठ्याची कोट्यवधी रुपयांची बिले गेल्या १२ ते १४ महिन्यांपासून प्रलंबित असल्याने […]
