Trending News
गणेशोत्सव महामंडळाकडून वडगावमधील गणेश विसर्जन तलावाची पाहणीस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात ‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅलीकल्लेहोळच्या शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनीसाठी लढाबेळगाव विभागातील ८३१ शिक्षक भरतीत मराठी माध्यमाला डावलल्याचा आरोपसरकारी गायरान जमिनीवर प्रकल्प नकोनेताजी युवा संघटनेच्यावतीने येळ्ळूरमध्ये वृक्षारोपणगणेशोत्सव महामंडळाकडून वडगावमधील गणेश विसर्जन तलावाची पाहणीस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात ‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅलीकल्लेहोळच्या शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनीसाठी लढाबेळगाव विभागातील ८३१ शिक्षक भरतीत मराठी माध्यमाला डावलल्याचा आरोपसरकारी गायरान जमिनीवर प्रकल्प नकोनेताजी युवा संघटनेच्यावतीने येळ्ळूरमध्ये वृक्षारोपणगणेशोत्सव महामंडळाकडून वडगावमधील गणेश विसर्जन तलावाची पाहणीस्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात ‘तिरंगा ऑन व्हील्स’ सायकल रॅलीकल्लेहोळच्या शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनीसाठी लढाबेळगाव विभागातील ८३१ शिक्षक भरतीत मराठी माध्यमाला डावलल्याचा आरोपसरकारी गायरान जमिनीवर प्रकल्प नकोनेताजी युवा संघटनेच्यावतीने येळ्ळूरमध्ये वृक्षारोपण
Trending

kalleholchya shetkaryancha hakkachya jaminisathi ladha

कल्लेहोळच्या शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनीसाठी लढा

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावातील शेतकऱ्यांनी आपल्या पूर्वजांपासून कसत असलेल्या जमिनी वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. भूमाफिया आणि काही अधिकाऱ्यांकडून […]

ugar sakhar karkhanyachya samarthanarth belgaavat shetkari - kamgarancha morcha

उगार साखर कारखान्याच्या समर्थनार्थ बेळगावात शेतकरी- कामगारांचा मोर्चा

पर्यावरणीय आरोपांवर आक्षेप कारखान्याचे कामकाज अबाधित ठेवण्याची प्रशासनाकडे मागणी बेळगाव : कागवाड तालुक्यातील उगार साखर कारखान्याविरोधात करण्यात येत असलेल्या कथित पर्यावरणीय आरोपांच्या निषेधार्थ शेतकरी, कामगार आणि […]

chikkodit shetkaryanche bhavya andolan

चिक्कोडीत शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन

भूसंपादनाला योग्य मोबदला ; सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची मागणी चिक्कोडी : राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांची तातडीने […]

krushi talavat budun pragatshil shetkaryacha durdaiwi mrutyu

कृषी तलावात बुडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

कक्केरी परिसरात हळहळ ; शेतातील काम करताना पाय घसरला कुटुंबावर आर्थिक संकट कक्केरी :  येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा स्वतःच्या शेतातील कृषी […]

hidkal jalashaygrastancha jilhadhikari karyalayavar janavaransah morcha

हिडकल जलाशयग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा

प्रलंबित नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंचन महामंडळावर दिरंगाई आणि लाचेच्या मागणीचे गंभीर आरोप विशेष बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन बेळगाव : हिडकल जलाशयासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित नुकसानभरपाईच्या […]

markandeya nadila pur ; kadolisah parisaratil shetjamini panyakhali

मार्कंडेय नदीला पूर ; कडोलीसह परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली

बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, कडोलीसह नदीकाठच्या गावांतील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात, ऊस, सोयाबीन […]